VIDEO : 'ईटीव्ही भारत' कोरोना विशेष बुलेटिन... - कोरोना
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात देखील कोरोना फोफावला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या तसेच राज्यातील शहरांमधील बाधितांची आकडेवारी 'ईटीव्ही भारत'च्या विशेष बुलेटिनमध्ये आम्ही दाखवत आहोत. 21 मार्चच्या दुपारपर्यंत कोरोना घडामोडींचा घेतलेला हा संपूर्ण आढावा...