परभणी गणेश दर्शन खास तुमच्यासाठी; बघा सामाजिक, पर्यावरणीय संदेश देणारे देखावे... - परभणी गणेश दर्शन
गेल्या २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त परभणीत गणेशमंडळांनी विविध प्रकारचे देखावे साकारले आहेत. त्यामधून सामाजिक, पर्यावरणीय संदेश दिले आहेत. अशाच गणेशांचे दर्शन खास तुमच्यासाठी...