महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातून जनतेच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा कारवाई करणार; आमदार बंब यांचा इशारा - General meeting of Gangapur Panchayat Samiti

By

Published : Oct 5, 2021, 12:27 PM IST

गंगापूरचे भाजपाचे आमदार प्रशांत बंब चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. बंब यांच्या अध्यक्षतेखाली गंगापूर पंचायत समितीची आमसभा घेण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांनी घर भाड्याने घेऊन मुख्यालयी राहुन जनतेचे समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, मंडळ आधिकारी, कृषी सहाय्यक आदी कर्मचारी यांना नेमणूक असलेल्या गावातच मुख्यालयी रहावे. अन्यथा, मुख्यालयी न राहणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचा इशारा आम सभेत बोलताना आमदार प्रशांत बंब यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details