महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पुणे : आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 11 वाजेपर्यंतच परवानगी - पुणे कडक निर्बंध बदल बातमी

By

Published : Apr 20, 2021, 5:58 PM IST

पुणे - राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने 'ब्रेक द चेन' मोहिमेंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यावेळी अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली होती. परंतु आता या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असणार आहे. हे नवे नियम आज मध्यरात्रीपासून लागू होती.

ABOUT THE AUTHOR

...view details