महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आदिवासी पाड्यावार 'एक करंजी लाखमोलाची' या उपक्रमाचे आयोजन; वंचितांना कपडे व फराळाचे वाटप - Panvel

By

Published : Nov 3, 2019, 7:24 PM IST

वंचितांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी शिव आधार चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेने 'एक करंजी लाखमोलाची' हा उपक्रम राबविला आहे. यातून समाजाला वंचितांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details