लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश ऐतिहासिकच...! - RESULTS
भाजपला मिळालेले यश हे ऐतिहासिक आहे. कारण, आजपर्यंत कोणत्याही बिगर काँग्रेसी पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली नव्हती, ती संधी मोदींना मिळाली आहे. त्यामुळे हे यश ऐतिहासिकच असल्याचे मत ईटीव्ही भारत मराठीचे संपादक राजेंद्र साठे यांनी व्यक्त केले आहे