महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'मिशन बिगीन अगेन'मुळे मुंबईत मरीन ड्राईव्हवर गर्दी 'अगेन' - मरीन ड्राईव्ह लेटेस्ट व्हिडिओ

By

Published : Jun 7, 2020, 11:08 PM IST

मुंबई - 'मिशन बिगीन अगेन'च्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र सरकारने 31 मे पासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. सुधारित गाईडलाईन्स प्रमाणे, सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासारखे शारीरिक व्यायाम मोकळ्या जागांवर करण्यास परवानगी मिळाली देण्याच आली आहे. याचाच परिणाम म्हणून मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर मुंबईकरांची पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. अनेक मुंबईकर जॉगिंग करताना आणि मरीन ड्राईव्हवर निवांत वेळ घालवताना दिसत आहेत. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी यांनी या नागरिकांशी बातचीत करून नागरिकांच्या मनस्थितीचा आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details