'ड्रोन कॅमेऱ्या'तून पाहा पुण्याचा 'विकेंड लॉकडाऊन' - पुणे शहर बातमी
पुणे - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. दिवसागणिक वाढणार्या रुग्णसंख्येमुळे सरकारने कठोर निर्बंध लावले असून विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पुण्यातही या लॉकडॉनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कसा दिसतो पुणे शहर पाहुया ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून....