महाराष्ट्राच्या नवदुर्गा : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने डॉ. मीरा बोरवणकरांचा महिलांना मोलाचा सल्ला... - नवरात्र 2021
हैदराबाद - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राच्या नवदुर्गा कार्यक्रमात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त (COP) आणि महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक (Legal & Technical) डॉ. मीरा चड्ढा बोरवणकर यांनी सहभाग घेतला. यावेळी 'ईटीव्ही भारत'ने मोरवणकरांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या पोलीस सेवेतील कारकिर्दीला उजाळा दिला. तसेच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी महिलांना, युवतींना मोलाचा असा संदेश देत महिलांनी स्वत:ला कधीही कमू समजू नये, सकारात्मक राहावे, असा सल्लाही दिला. 'ईटीव्ही भारत'ने डॉ. मीरा चड्ढा बोरवणकर यांच्या घेतलेल्या मुलाखतीत पाहा, त्या काय म्हणाल्या?