रोगप्रतिकारकशक्ती नेमकी कशी ठेवावी? पहा, काय म्हणतायेत बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी - dr hemant joshi special interview
जगभरात कोरोनाचे संक्रमण वाढत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची गरज आहे. म्हणून रोगप्रतिकारकशक्ती नेमकी कशी वाढवायची, नागरिकांनी नेमकी काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भात ईटीव्ही भारतने मुंबईतील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांची विशेष मुलाखत घेतली. पाहूयात ते काय म्हणतायेत...