VIDEO : भारतात कोरोनाची दुसरी लाट कधी येणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत - कोरोनाची दुसरी लाट
भारतात कोरोनाची दुसरी लाट कधी येणार ? आली तरी तिची तीव्रता किती असणार? युरोप आणि भारतातील कोरोना महामारी आणि व्यवस्थापनातील फरक काय आहे? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ईटीव्ही केला आहे. प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, प्रा.डॉ. राजश्री कटके, डॉ. कुलदीपराज कोहली आणि डॉ. जवाहर शहा यांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली. तज्ज्ञांनी आपल्या सर्वांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि काही महत्त्वाचे सल्लेही दिले. पाहा व्हिडिओ....