दीपावलीच्या पर्वावर अंबानगरीचे विहंगम दृश्य... - अमरावती दिवाळी ड्रोन दृश्ये
अमरावती - दिवाळीच्या निमित्ताने अमरावती शहराचा कानाकोपरा हा आकर्षक रोषणाईने न्हाऊन निघाला होता. या रोषणाईला विविध रंगीबेरंगी फटाक्यांचीही जोड होतीच. प्रकाशात न्हाऊन निघालेल्या या अंबानगरीचे ड्रोनच्या माध्यमातून विहंगम दृश्य टिपले आहे, ललित धुळे यांनी...