महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अभिनेता दिलीप कुमार यांचे पार्थिव रुग्णालयातून आणले घरी - rip deilip kumar

By

Published : Jul 7, 2021, 12:36 PM IST

मुंबई - अभिनेता दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सकाळी त्यांचे पार्थिव हिंदुजा रुग्णालयातून पाली हिल येथील आणण्यात आले. याचा आढावा घेतलाय ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी ....

ABOUT THE AUTHOR

...view details