VIDEO : एका पर्वाचा अस्त; महानायक दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड - दिलीप कुमार सिनेमा
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज 7 जुलै रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. आज सायंकाळी 5 वाजता मुंबईतल्या जुहूमधील कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात येईल. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.