धनंजय मुंडेंनी काढली मुख्यमंत्र्यांची अक्कल; म्हणाले, यांना सत्ता चालवता येत नाही - मुख्यमंत्री
धनंजय मुंडे यांनी २०१४ पासून पेट्रोल, डाळ आणि सिलेंडर यावर झालेल्या भाववाढीचा हिशोब काढा आणि तो हिशोब पाहून झोप लागली तर मला सांगा, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. यावेळी पेट्रोल दरवाढीबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली. तसेच सरकारच्या महंगाईच्या नाऱ्यावर त्यांनी चांगलीच टोलेबाजी केली.