महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 12, 2021, 9:40 PM IST

ETV Bharat / videos

VIDEO : महाविकास आघाडी सरकारला एक परीक्षा धड घेता येत नाही - देवेंद्र फडणवीस

मुंबई - दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डचे वाटप तसेच घरगुती महिलांची कामगार विभागात नोंदणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details