महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

हे सरकार दहशत पुरस्कृत - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस लेटेस्ट व्हिडिओ

By

Published : Sep 9, 2020, 4:47 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयाची मोडतोड करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील हे आतापर्यंतचे सर्वात घाबरट सरकार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आपल्या विरोधात बोलणाऱया व्यक्तीचे, पक्षाचे दमन करण्याचे काम आताचे सरकार करत आहे. जर कंगनाचे कार्यालय अतिक्रमण आहे तर मग मुंबईतील इतर आक्रमणांवर मुंबई महानगरपालिका कारवाई का करत नाही. हे सरकार दहशत पुरस्कृत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details