महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आजी-माजी मुख्यमंत्री कोल्हापुरात आले समोरासमोर: उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला 'हा' निरोप - देवेंद्र फडणवीस लेटेस्ट न्यूज

By

Published : Jul 30, 2021, 3:52 PM IST

कोल्हापूर - आजी -माजी मुख्यमंत्री आज कोल्हापुरात पूरग्रस्तांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करुन आढावा घेतला, तर देवेंद्र फडणवीस यांनीही पुरग्रस्तांच्या वेदना जाणून घेतल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details