राज्यातील समस्या दूर करणे हाचं आमचा नववर्षाचा संकल्प - महाविकास आघाडी नविन वर्षाचा संकल्प
राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, महिला सुरक्षा या प्रश्नांना मार्गी लावण्यावर भर महाविकास आघाडीचा भर आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.