महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

शिवभोजन थाळीची वेळ मर्यादा वाढवून देण्याची गरजू लोकांची मागणी

By

Published : May 16, 2021, 7:33 PM IST

शिवभोजन थाळीची वेळ मर्यादा ही सकाळी १० ते १२ पर्यंतच ठेवण्यात आली आहे. या वेळ मर्यादेमुळे अनेक गरजू लोकांना खाली हाताने वापस जाण्याची वेळ येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details