Collerwali Tigress Death : कॉलरवाली वाघिणीचा वद्धापकाळाने मृत्यू; वन्यप्रेमींनी जागवल्या 'सुपरमॉम'च्या आठवणी - कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू
नागपूर - मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाला समृद्ध करणाऱ्या कॉलरवाली आणि 'सुपरमॉम' अशी ओळख असलेल्या वाघिनीचा वृद्धपकाळाने मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर व्याघ्र प्रेमी शोकाकुल झाले. आता फक्त तिच्या आठवणी शिल्लक राहिल्या आहेत. नागपुरातले वाईल्ड लाईफ फोटोग्राफर वरून ठक्कर यांनी या वाघिणीचा आणि शावकांचा आठवणी फोटोच्या माध्यमातून गोळा केल्या आहेत.
Last Updated : Jan 18, 2022, 10:42 PM IST