तौक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई किनारपट्टीची दृश्य - तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्ग
मुंबई - तौक्ते वादळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या मुंबई किनारपट्टीवर धडकले आहे. यात अनेक ठिकाणी झाडे पडून घरांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणचे रस्ते, झाडे पडल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या वादळाचे सिंधुदुर्ग, रत्नगिरी आणि मुंबई किनारपट्टीची दृश्य पाहा...