राज्यात संचारबंदी लागू, घराबाहेर पडण्यास बंदी - Curfew in Maharashtra
मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आता राज्यात संचारबंदी लागू करून राज्यातील जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर मुंबईमध्ये पोलिसांना नागरिकांना संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे.