कोल्हापुरात तळीरामांची तोबा गर्दी.. 'सोशल डिस्टन्सिंग'ला हरताळ! - kolhapur news
तब्बल 40 दिवसानंतर कोल्हापुरातील वाईन शॉप पुन्हा सुरू झाल्याने वाईन शॉपच्या बाहेर शेकडो तळीरामांनी रांगा लावल्याचे पहायला मिळाले. जवळपास 1 किलोमीटर पर्यंत या रांगा लागल्या असून दुकानांच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.