महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bal Thackeray Birth anniversary 2022 : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्मृती स्थळावर अभिवादनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी - बाळासाहेब ठाकरे

By

Published : Jan 23, 2022, 1:27 PM IST

मुंबई - शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते याठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत. (Occasion of Balasaheb Thackeray Birth anniversary) दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याला काही निर्बंध आहेत. (Bal Thackeray Birth anniversary) मात्र, कार्यकर्ते कोरोना नियम पाळून आज शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. याबात ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details