किमान समान कार्यक्रम आमच्यासाठी नाहीच - तटस्थ आमदार विनोद निकोले - Neutral role in maharashtra assembly mumbai
आज (शनिवारी) महाविकास आघाडीची बहुमत चाचणी झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध केले. मात्र, यावेळी मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षाने मतदानात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.