महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Two Wheeler Accident Washim : दुचाकीसमोर अचानक आली निलगाय.. अपघातात एक जण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी - दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी

By

Published : Jan 5, 2022, 4:17 PM IST

वाशिम : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील ( Karanja Tahsil In Washim ) सोमठाणा घाटात निलगाय दुचाकीसमोर अचानक आडवी आल्याने दुचाकीचा अपघात ( Two Wheeler Accident Washim ) झाला. या अपघातात एका जनाचा जागीच मृत्यू झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला ( One Died One Injured In Accident ) आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत नीलगाय जखमी ( Cow Injured In Accident ) झाली आहे. अपघातात हर्षल भगत या 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर रोहन भगत हा 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हे दोघेही कारंजा तालुक्यातील सोमठाणा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details