महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जनता कर्फ्यूत नागपूरकर जनतेचा शंभर टक्के सहभाग - जनता कर्फ्युत नागपूरकर जनतेचा सहभाग

By

Published : Mar 22, 2020, 9:43 AM IST

Updated : Mar 22, 2020, 10:00 AM IST

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूत नागपूरकर जनतेने शंभर टक्के सहभाग नोंदवला आहे. शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिक स्वतःहून या जनता कर्फ्यूतमध्ये सहभागी झाले आहेत. कोरोना विषाणूला आपल्या देशातून हद्दपार करायचे असेल तर जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हावेच लागेल, या भावनेतून नागपूरकर जनता या लढाईत सर्वात पुढे असल्याचे आज दिसून येत आहे. नागपुरात जनता कर्फ्युची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी शहराचा फेरफटका मारून घेतलेला आढावा...
Last Updated : Mar 22, 2020, 10:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details