राज्यात दिवसाला कोरोनाबधितांची संख्या 1 लाख पार जाऊ शकते - डॉ. अविनाश भोंडवे
राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. राज्यात दररोज 50 ते 60 हजार कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट फेब्रुवारीला सुरू झाली, अजून दोन ते अडीच महिने याचा प्रादुर्भाव वाढत जाईल. वेळेतच जर आपण सावध नाही झालो तर राज्यात दिवसभरात एक ते दीड लाख कोरोनाबाधित होणार आहे, अशी भीती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील एकूण वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केलेली बातचीत...