हालहवाल कोरोना: अकोला जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा - CORONA IN AKOLA
अकोला - सुरुवातीचे अनेक दिवस ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा आता रेड झोनमध्ये पोहचला आहे. असे असताना जिल्ह्यातील लॉकडाऊनला अत्यंत तुटपुंज्या शिथीलता मिळाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील MIDC, सराफा बाजार, शेती क्षेत्र, किराणा बाजार यांना कशा पद्धतीनं फटका बसलाय?, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था काय?, पाणी टंचाईचा भीषण प्रश्न कसा सोडवायचा आणि येणाऱ्या खरीप हंगामाची व्यवस्था कशी करायची या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा हालहवाल कोरोना या कार्यक्रमात करण्यात आली आहे.