प्लाझ्मा दानचा 'धारावी पॅटर्न'... कामराज मेमोरियल शाळेत स्क्रिनिंग सुरू - प्लाझ्मा दान धारावी
कोरोना संक्रमणावर मात करत जगापुढे 'धारावी पॅटर्न'चा नवा आदर्श ठेवणारे धारावीकर आता संपूर्ण मुंबईला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी सज्ज झाले आहेत. धारावीच्या कामराज मेमोरियल शाळेत करोना होऊन बरे झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्क्रिनिंग केले जात आहे.