लोकल टू व्होकल : कळंबमध्ये भारतीय बनावटीच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती - भारतीय बनावटीच्या वस्तू
उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब शहर ही मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील शेकडो गावातील नागरिक शहरात येऊन खरेदी करतात. यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांन मोठ्या प्रमाणात भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य दिले आहे. आमचे प्रतिनिधी मुस्तान मिर्झा यांनी घेतलेला हा आढावा...
Last Updated : Nov 5, 2021, 1:28 PM IST