लसीकरणासाठी काँग्रेस कार्यकर्ते मुख्यमंत्री निधीत देणार मदत-नाना पटोले - काँग्रेस
मुंबई : मुख्यमंत्री निधीला हातभार लावण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबाच्या लसीकरणाच्या भार उचलावा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. काँग्रेसच्या जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांकडून ही मदत दिली जाईल असेही ते मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.