महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Vidhan Parishad Election : 4 जागा बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न - पटोले - नाना पटोले लेटेस्ट न्यूज

By

Published : Nov 26, 2021, 3:25 PM IST

नागपूर - विधानपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुका (Vidhan Parishad Election) बिनविरोध व्हाव्या, यासंदर्भात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपा(BJP)मध्ये चर्चा सुरू असल्याचे काँग्रेसचे नेते नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी सांगितले. यासंदर्भात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्याशी चर्चा सुरू असल्याने तिनी पक्ष मिळून जो काही निर्णय असेल, तो स्पष्ट होईल, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details