महागाईविरोधात काँग्रेसचे चूल पेटवून आंदोलन - मुंबई जिल्हा बातमी
मुंबई - इंधन दरवाढीविरोधात मालाड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भर पावसात रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन मंगळवारी (दि. 13 जुलै) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकाच्या विरोधात घोषणेबाजी केली. इंधन कमी करा, खाद्यतेलाचे दर नियंत्रित करा, महागाईवर नियंत्रण आणा, अशी मागणी यावेळई करण्यात आली.
Last Updated : Jul 13, 2021, 4:32 PM IST