अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेष : 'अण्णाभाऊ आणि आंबेडकरवाद' वेगळा नाहीच - कॉम्रेड सुबोध मोरे - annabhau sathe birth anniversary
ठाणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दोन्हीही महान नेते. मात्र, त्यांच्या नावाने अनेक वाद अलिकडच्या काळात निर्माण झालेले दिसतात. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने 'जग बदल घालुनी घाव' या विशेष मालिकेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी सरचिटणीस कॉम्रेड सुबोध मोरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी कॉम्रेड मोरे यांनी अण्णाभाऊ आणि आंबेडकरवाद यावर प्रकाश टाकला आहे.. पाहुयात ते काय म्हणाले.