मुंबईत पाळला जातोय कडक लॉकडाऊन; पहा मुंबापुरीचे रूप - मुंबई लॉकडाऊन स्थिती
मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईसह राज्यात शनिवार, रविवार टाळेबंदी जाहीर केली आहे. धावणाऱ्या मुंबईत शुकशुकाट होता. दादर, वरळी, नरीमन पॉईंट परिसर, मोहम्मद अली रस्ता येथे आज गर्दी दिसली नाही. मुंबईकरांनीही टाळेबंदीला चांगला प्रतिसाद दिला. पाहुयात मुंबापुरीचं रूप