कांदिवलीमध्ये छठपूजेला जमली गर्दी - Chhath Festival
कांदिवली पश्चिम एकता नगर मुंबई येथे आयोजित छठ पूजेला छठ उपासकांची मोठी गर्दी दिसली. छटपूजेला छत्तीस तासांचा निर्जळी उपवास केला जातो. वालदेवी तीरी उत्तर भारतीय हजारो नागरिकांनी हजेरी लावत पूजेचा विधी पूर्ण केला. उसाच्या बांड्यांची मोळी बांधून नदीपात्रात उभी करत दीप प्रज्वलित करून सूर्याला दूध व पाण्याचे अर्ध देत दाम्पत्यांनी सूर्यास्ताला विधिवत पूजा केली. या कार्यक्रमात उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीही हजेरी लावली आणि छठ पूजेच्या उपासकांना शुभेच्छा दिल्या.
Last Updated : Nov 11, 2021, 12:32 PM IST