VIDEO : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा 'चना डाळ मोदक' - मोदकाचे प्रकार
मोदक हा लाडक्या बाप्पाचा सर्वात आवडता प्रसाद आहे. विविध प्रकारे मोदक बनवून भाविक गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करतात. आज आपण चना डाळीपासून मोदक बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. याकाळात या मोदकाला चांगली मागणी आहे. ही मोदक रेसिपी वापरून पहा आणि तुम्हाला ती किती आवडली ते आम्हाला नक्की कळवा...