मध्यरात्रीपासून 'एसटी'चा चक्काजाम, कारवाई झाल्यास परिवहन मंत्र्यांच्या दालनात ठिय्या - गोपीचंद पडळकर - gopichand padalkar on st agitation
सांगली - राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलनीकरण करावे, तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता राज्यातील संपूर्ण कर्मचारी हे मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जातील, अशी भूमिका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केली असून आंदोलक कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रयत्न झाल्यास परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दालनात आपण ठिय्या मारू, असा इशाराही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.