महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

PROMO : राज्य महिला आयोगाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने रुपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत - रुपाली चाकणकर मुलाखत प्रोमो

By

Published : Jan 23, 2022, 9:29 PM IST

हैदराबाद - महिला सक्षमीकरण म्हणजे काय, महिलांसाठी राज्य महिला आयोगाच्या योजना, तसेच यासह विविध मुद्द्यांवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chankankar on ETV Bharat ) यांनी आपली मते सविस्तर मांडली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ( Maharashtra State Commission for Women ) स्थापना दिना निमित्ताने ईटीव्ही भारतने रुपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत घेतली. ( Rupali Chakankar Special Interview Promo ETV Bharat ) ही मुलाखत 25 जानेवारीला सकाळी आठ वाजता प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details