पालघर : प्रंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी भाजपाने तयार केली 140 केंद्रे - palghar modi speech news
पालघर - जिल्ह्यात भाजपकडून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शेतकरी विषयी विविध योजना आणि उपक्रमाची माहिती शेकऱ्यांनी दिली. तसेच या कार्यक्रमासाठी भाजपकडून 140 ठिकाणी केंद्र तयार करण्यात आली होती.