बजेटकडून आयटी क्षेत्राच्या अपेक्षा भंग - Budget Deepak Shikarpur reaction
अर्थसंकल्पात 'वर्क फ्रॉम होम' एक्सपेन्स हे कॉर्पोरेट एक्सपेन्स धरले जावे, असे घोषित करतील असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. दुसरीकडे टेलिकॉम क्षेत्रासाठी भरीव तरतूद व्हायला हवी होती, असे मत संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.