'तुर्की'तून आयोजित केलेल्या 'ऑनलाइन' स्पर्धेत पुलईतील शेतकरी मुलगा जगात सहावा - वर्धा बातमी
वर्धा - आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणजेच मोठा खर्च, मोठे प्रशिक्षक, असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, कोरोनामुळे सर्व जग ऑनलाइन चालत आहे. याच संधीचे सोने करत वर्ध्यातील पुलई या छोट्याशा गावातील सुजल विनायक कोहळे या मुलाने आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत जगात सहावा क्रमांक मिळवला आहे.
Last Updated : Sep 10, 2020, 4:27 PM IST