बीकेसी लसीकरण केंद्रावर आज २०० जणांना पहिला डोस दिला जाणार - covid vaccination
मुंबई : लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये पाच ठिकाणी आज 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. यामध्ये बीकेसी कोविड सेंटर येथे लस दिली जात आहे. येथे पहिल्या दोनशे जणांना आज लस दिली जाणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी...