महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

BJP Vs Nana Patole : नागपुरातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक - BJP Vs Nana Patole

By

Published : Jan 24, 2022, 6:55 PM IST

नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा ( Nagpur BJP vs Nana Patole ) आरोप करत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( congress Maharashtra president Nana Patole ) विरुद्ध भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने आंदोलन केले जात आहे. नाना पटोलेंच्या समर्थनार्थ तथाकथित गावगुंड उमेश घडले उर्फ मोदी हा पुढे आल्यानंतरही हा वाद अजूनही शमलेला नाही. आता नानांनी महिलांच्या संदर्भात ही आक्षेपार्ह भाषा वापरली असल्याचा आरोप करत नागपूर भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ( BJP women part workers agitation ) नाना पटोले यांच्या नागपूर येथील निवासस्थान असलेल्या कृपलानी चौकात जोरदार आंदोलन ( Nagpur BJP agitation against Nana Patole ) केले.

ABOUT THE AUTHOR

...view details