महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

BMC BJP Shiv Sena corporators Argument : मुंबई पालिकेत भाजपा शिवसेना नगरसेवक आमने सामने - Mumbai Municipal Corporation Election

By

Published : Jan 21, 2022, 5:17 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( Mumbai Municipal Corporation Election ) तोंडावर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामधील वाद ( BMC BJP Shiv Sena corporators Argument ) वाढत चालला आहे. स्थायी समितीतील विषयावर बोलू न दिल्याच्या निषेधार्थ भाजप स्थायी समिती सदस्यांनी अध्यक्षांच्या दलनाबाहेर निदर्शने ( BJP Standing Committee members protest in BMC ) केल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. यावर सर्वाधिक भाजपाच्या नगरसेवकांना बोलायला दिले जाते यामुळे हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. यावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details