महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MLA Sanjay Kute Reaction : सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिली ऐतिहासिक चपराक - आमदार डॉ. कुटे - भाजप आमदार संजय कुटे प्रतिक्रिया

By

Published : Jan 28, 2022, 3:14 PM IST

मुंबई - आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द (Suspension Cancels of 12 BJP Mla) करण्याबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) ही मोठी चपराक दिली आहे. १२ आमदारांचे निलंबन अतिशय निष्ठूर पद्धतीने केले होते. जनतेच्या कामांपासून दूर ठेवण्यासाठी हे निलंबन केले. परंतु, सर्वोच्च न्यायालय कधीही विधिमंडळ कायदेमंडळाबाबत खोडाखोड करत नाही. तुम्ही नियम घटनाबाह्य आणि मनाला वाटेल तसे मर्जीप्रमाणेच शासन चालवत असाल तर निश्चितपणे पहिल्या वेळेस महाराष्ट्र शासनाला ऐतिहासिक चपराक दिली, अशी प्रतिक्रिया निलंबित भाजप आमदार संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details