सत्ता पुन्हा महायुतीचीच येणार, भ्रष्टाचारी जेलमध्ये जाणार - किरीट सोमय्या - नाशिकच्या बातम्या
शरद पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी 370 कलम परत लागू करावे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केले आहे. तसेच महायुतीची सत्ता पुन्हा येणार आणि भ्रष्टाचारी जेलमध्ये जाणार असेही किरीट सोमय्या यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलेआहे.