महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Aurangabad Honor killing : वैजापूर हत्याकांडाच्या घटनास्थळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली भेट - भाजप नेत्या चित्रा वाघ

By

Published : Dec 9, 2021, 7:31 PM IST

औरंगाबाद - प्रेम विवाह केल्याने भावाने बहिणीची मुंडके कोयत्याने ( Brother brutal killed sister in Aurangabad ) धडापासून वेगळे करत सेल्फी काढला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या ( Vaijapur massacre site ) घटनास्थळी आज भाजप नेत्या चित्रा वाघ ( BJP Leader Chitra Wagh visit Vaijapur ) यांनी भेट दिली. त्यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने ( Chitra Wagh interview with Etv Bharat ) संवाद साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details